Miss India 2022 : Sini Shetty ने जिंकला \'मिस इंडिया 2022\' चा किताब

2022-08-18 7

व्हिएलसीसी [VLCC] फेमिना मिस इंडियाचा ग्रँड फिनाले मुंबई येथे पार पडला. कर्नाटकातील सिनी शेट्टीने फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 चा किताब जिंकला आहे. राजस्थानची रुबल शेखावत फेमिना मिस इंडिया 2022 फर्स्ट रनर अप आणि उत्तर प्रदेशातील शिनाता चौहान द्वितीय उपविजेती ठरली.